Apr 19, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KARAD
शरद पवार यांचे ‘पेपर कटींग आर्ट’ मधून डाॅ.संदीप डाकवेंनी साकारले पोट्रेट
शरद पवार यांचे ‘पेपर कटींग आर्ट’ मधून डाॅ.संदीप डाकवेंनी साकारले पोट्रेट

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 12, 2022 06:21 AM

तळमावले : राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेपर कटींग आर्ट’ या आगळ्या वेगळ्या कलेच्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी अनोखे पोट्रेट तयार केले आहे. या पोट्रेटची साईज 12 बाय 18 इंच इतकी आहे. खा.पवार यांना चित्रातून पण Read More..

WhatsApp
खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार
खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 11, 2022 11:04 AM

कराड ः विजय दिवस समारोह समितीतर्ळे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. त्याच कार्यक्रमात ब्रिगेडीयर जेम्स थॉमस, साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. १५ Read More..

WhatsApp
मालखेड येथे श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
मालखेड येथे श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 02, 2022 08:05 AM

मालखेड ता.कराड येथे श्री गुरूदेव दत्त जयंती निमित्त श्री. गुरुचरित्र ग्रंथांचे वाचन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मालखेड येथील श्री गुरूदेव दत्त मंदिरामध्ये श्री. गुरुदेव दत्त जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Read More..

WhatsApp
युवकाचा धारदार कोयत्याने वार करून खून
युवकाचा धारदार कोयत्याने वार करून खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 27, 2022 08:34 AM

कराड :  युवकाचा धारदार कोयत्याने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जुळेवाडी ता. कराड येथे शनिवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली असून संशयित फरार आहे. याबाबत खून झालेल्या युवकाच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. राजवर्धन महादेव पाटील (वय 24 रा. जुळेवाडी ता. Read More..

WhatsApp
ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद दाखवा : डॉ. सुरभी भोसले
ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद दाखवा : डॉ. सुरभी भोसले

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 26, 2022 08:51 AM

कराड, : भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाची काळजी घेत आहे. आता आपण ग्रामपंचायत निवडणूक ते लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी Read More..

WhatsApp
चालकाचा ब्लड प्रेशर लो झाल्याने उसाचा ट्रॅक्टर पलटी
चालकाचा ब्लड प्रेशर लो झाल्याने उसाचा ट्रॅक्टर पलटी

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 22, 2022 02:25 PM

ट्रॅक्टर चालकाचा ब्लडप्रेशर झाला लो आणि ट्रॅक्टर वरला सुटला ताबा उसाने भरलेला ट्रॅक्टर हायवे वरून खाली येऊन नाल्यात पलटी.. सर्विस रस्त्यावर नुसता ऊसच ऊस मलकापूर कराड येथील घटना. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड Read More..

WhatsApp
धनगर समाज व इतर जाती जमातीतील जात पडताळणी सर्टिफिकेट त्वरीत मिळावीत : प्रवीण काकडे
धनगर समाज व इतर जाती जमातीतील जात पडताळणी सर्टिफिकेट त्वरीत मिळावीत : प्रवीण काकडे

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 22, 2022 05:04 AM

धनगर समाज व इतर जाती जमातीतील मागासवर्गीयाची जात पडताळणी सर्टिफिकेट त्वरीत मिळावीत अशी मागणी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे .एकेकाळी जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवणेसाठी विभागीय Read More..

WhatsApp
वर्धन कारखान्याचा २७०१ रु दर जाहीर
वर्धन कारखान्याचा २७०१ रु दर जाहीर

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 21, 2022 12:13 PM

खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अग्रो प्रोसेसिंग लि. कारखान्यात उसदराच्या चर्चेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व चेअरमन धैर्यशील कदम यांच्यात झालेल्या समन्वय बैठकीत २७०१ रुपये दर सर्वानुमते जाहीर करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर Read More..

WhatsApp
डोंगरानजीक उसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्ले
डोंगरानजीक उसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्ले

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 21, 2022 09:44 AM

कराड : कराड तालुक्यातील वनवासमाची येथे डोंगरानजीक असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास बिबट्याची तीन पिल्ले आढळून आले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी प्राणी मित्र सुरेश पवार यांना माहिती दिली. पवार यांनी वन विभागाला माहिती दिली असून घटनास्थळी Read More..

WhatsApp
पालिका निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी सज्ज व्हा : बावनकुळे
पालिका निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी सज्ज व्हा : बावनकुळे

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 14, 2022 03:53 PM

कराड ः सामान्य कार्यकर्ता व पदाधिकारी हीच खरी भाजपची ताकद आहे, पक्ष नेहमीच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला, पालिका निवडणुकीत ती ताकद दाखवून विजय खेचून आणण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकऱ बावनकुळे यांनी केले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे Read More..

WhatsApp
सिंगल बोअर बंदुकीने भेकर व चौसिंगा वन्यप्राणीची शिकार
सिंगल बोअर बंदुकीने भेकर व चौसिंगा वन्यप्राणीची शिकार

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 14, 2022 12:34 PM

ठोसेघर येथे ढेकर व चौशिंगाची शिकार केल्याप्रकरणी तिघांना वनविभागाने अटक केली आहे. नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर, व युवराज निमन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत वन विभागाने दिलेली माहिती अशी, गोपनीय माहिती च्या आधारे उपवनसंरक्षक सातारा महादेव Read More..

WhatsApp
सातारा लोकसभा व कराड दक्षिणमध्ये कमळ निवडून येणारच : बाळा भेगडे
सातारा लोकसभा व कराड दक्षिणमध्ये कमळ निवडून येणारच : बाळा भेगडे

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 08, 2022 12:40 PM

कराड : गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपाला विजय मिळविता आला नाही, त्या सर्व जागांवर येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य पक्षाने निश्चित केले आहे. यासाठी भाजपाने आखलेल्या लोकसभा प्रवास योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, Read More..

WhatsApp
शॉर्टसर्किटमुळे 15 एकरातील ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान
शॉर्टसर्किटमुळे 15 एकरातील ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 07, 2022 04:06 PM

कराड तालुक्यातील चचेगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत तब्बल 15 एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये चचेगाव मधील नऊ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.. ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील चचेगाव येथील देशपांडा Read More..

WhatsApp
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून तीव्र निषेध
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून तीव्र निषेध

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 07, 2022 12:22 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या संतापजनक वक्तव्याचा राज्याचे माजी सहकार मंत्री व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले, Read More..

WhatsApp
 कृष्णा कारखाना ऊसदरात मागे राहणार नाही : डॉ.सुरेश भोसले
कृष्णा कारखाना ऊसदरात मागे राहणार नाही : डॉ.सुरेश भोसले

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 06, 2022 12:44 PM

यंदा साखरेला बाजारपेठेत चांगली मागणी राहून दरही चांगला मिळेल अशी अपेक्षा आहे. साहजिकच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनाही चांगला ऊसदर मिळणार आहे. त्यामुळे कृष्णा कारखाना दरात मागे राहणार नाही, अशी ग्वाही य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले Read More..

WhatsApp
पोहण्यास गेलेल्या एकावर मगरीचा हल्ला
पोहण्यास गेलेल्या एकावर मगरीचा हल्ला

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2022 02:30 AM

कराड येथील प्रीतीसंगमावर पोहण्यासाठी आलेल्या एकावर मगरीने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेमुळे प्रतिसंगमावर मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मधुकर लक्ष्मण Read More..

WhatsApp
 वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची पोलीस उपअधिक्षकपदी पदोन्नती
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची पोलीस उपअधिक्षकपदी पदोन्नती

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 03, 2022 05:34 PM

कराड  येथील शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना पोलीस उपअधिक्षकपदी पदोन्नती मिळाली. आज सायंकाळी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोली आयुक्त पदावर नियमित पदोन्नतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून राज्यातील 175 Read More..

WhatsApp
कराड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध
कराड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 03, 2022 11:47 AM

कराड तालुका खरेदी विक्री संघाच्या 2022-23 ते 2027-28 पंचवार्षिक निवडणुकीत 17 जागांसाठी 17 उमेदवारी दाखल झाले होते. आज अर्ज छाननीमध्ये सर्वच्या सर्व 17 अर्ज वैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध  झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या Read More..

WhatsApp
दिल्ली येथे नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये कराडच्या राजवर्धन कदमला ब्रांझ पदक
दिल्ली येथे नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये कराडच्या राजवर्धन कदमला ब्रांझ पदक

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 22, 2022 10:06 AM

कराड : येणके ता. कराड येथील व सध्या राहणार दत्तशयम हाऊसिंग सोसायटी आगाशिवनगर,मलकापूर येथील राजवर्धन भरत कदम यांने दिल्ली येथे आयोजित नवव्या मेगा कॉम्पिटिशन मध्ये स्विमिंग या खेळ प्रकारात ब्रांच पदक प्राप्त केले आहे .त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .मलकापूर Read More..

WhatsApp
कार्वे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
कार्वे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 6 m 12 hrs 28 min 56 sec ago

कराड ः संजीवन मेडिकल सेंटरतर्फे कार्वे, ता. कराड येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद मिळाला. आम आदमी पार्टी कराड तालुका व आप्पासाहेब कळके कदम प्रतिष्ठानच्यावतीने या शिबिराचे संयोजन करण्यात आले होते. डॉ. योगिता पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. दिलीप Read More..

WhatsApp