Apr 25, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KARAD
कराडला देशातील पहिला ‘ब्लॅक सोल्जर फ्लाय’ प्रोजेक्ट
कराडला देशातील पहिला ‘ब्लॅक सोल्जर फ्लाय’ प्रोजेक्ट

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 09, 2022 09:47 AM

कचर्‍याच्या समस्येबरोबर दुर्गंधीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. खत तयार करून कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न सुरू असले तरी दुर्गंधी, रोगराई व ग्रीन हाऊस वायू या समस्या कायम आहेत. यावर उपाय म्हणून अद्रिशा बायोलॉजिक व पालिकेच्यावतीने देशातील पहिला Read More..

WhatsApp
महाराष्ट्र केसरीस पै. संजय पाटील यांच्या स्मरणार्थ 1 लाखाचे बक्षीस
महाराष्ट्र केसरीस पै. संजय पाटील यांच्या स्मरणार्थ 1 लाखाचे बक्षीस

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 09, 2022 09:33 AM

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातारा येथे सुरू असणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या मल्लास महाराष्ट्र केसरी स्व. संजय पाटील आटकेकर यांच्या Read More..

WhatsApp
कृषी उत्पादनवाढीसाठी कृष्णा कृषी परिषदेची स्थापना : डाॅ. सुरेश भोसले
कृषी उत्पादनवाढीसाठी कृष्णा कृषी परिषदेची स्थापना : डाॅ. सुरेश भोसले

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 05, 2022 12:18 PM

कराड : सर्वसामान्य शेतकरी व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादन वाढीसाठी, कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनासाठी कृष्णा कृषी परिषदेची स्थापना करण्यात आले आहे. परिषदेच्या अध्यक्षपदी कृषीतज्ञ अशोकराव थोरात यांच्या निवडीची घोषणा कृष्णा कारखान्याचे Read More..

WhatsApp
यशवंत बँकेचा ३६० कोटींचा एकत्रित व्यवसाय; २ कोटी ८ लाखांचा ढोबळ नफा
यशवंत बँकेचा ३६० कोटींचा एकत्रित व्यवसाय; २ कोटी ८ लाखांचा ढोबळ नफा

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 05, 2022 10:56 AM

कराड : नुकत्याच झालेल्या २०२१-२२ या आर्थिक वर्षात यशवंत बँकेला रुपये २ कोटी ८ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय रुपये ३६० कोटी इतका झाला असून यामध्ये रुपये २०० कोटींच्या ठेवी जमा झाल्या असून रुपये १६० कोटींची कर्जे वितरीत केली गेली आहेत. बँकेची Read More..

WhatsApp
 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शिकारीच्या उद्देशाने फिरणारे तिघे ताब्यात
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शिकारीच्या उद्देशाने फिरणारे तिघे ताब्यात

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 03, 2022 06:58 AM

कराड : अखिल भारतीय व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथील गाभा क्षेत्रात शिकार करण्याच्या हेतून विनापरवाना शस्त्रास्त्रासह घुसलेल्या तीन संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले Read More..

WhatsApp
भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माथाडी नेते नरेंद्र पाटील
भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माथाडी नेते नरेंद्र पाटील

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 02, 2022 09:20 AM

कराड ः भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. शनिवारी (दि.2) ही निवड प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केली आहे. नरेंद्र पाटील यांचे सामाजिक, राजकीय व कामगार Read More..

WhatsApp
बीएसएनएलचे विस्कळीत नेटवर्क  सुधारण्याबाबत लोकसभेत खासदार श्रीनिवास पाटील यांची मागणी
बीएसएनएलचे विस्कळीत नेटवर्क  सुधारण्याबाबत लोकसभेत खासदार श्रीनिवास पाटील यांची मागणी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 01, 2022 08:58 AM

कराड : सातारा जिल्ह्यात विस्कळीत झालेल्या बीएसएनएल नेटवर्कमध्ये सुधारणा करून नागरिकांना चांगली सेवा पुरवावी अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.     लोकसभेत लोकहिताचे तातडीच्या मुद्दावरील चर्चेत सहभागी होऊन खा.पाटील यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, Read More..

WhatsApp
राज्यातील दुसरे वन्यजीव उपचार केंद्र वराडे येथे मंजूर
राज्यातील दुसरे वन्यजीव उपचार केंद्र वराडे येथे मंजूर

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 01, 2022 07:25 AM

कराड : नागपूर नंतर  महाराष्ट्रातील दुसरे शासकीय वन्यजीव उपचार केंद्र (ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर) मंजूर झाले आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख  रुपयांचा निधी नुकताच उपवनसंरक्षक सातारा यांचे कार्यालयाकडे  वर्ग झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये वन्यजीवांकरीता Read More..

WhatsApp
लाल दिव्याची गाडी असतानाही तब्बल 250 किमीचा सायकल प्रवास करून स्वीकारला पदभार
लाल दिव्याची गाडी असतानाही तब्बल 250 किमीचा सायकल प्रवास करून स्वीकारला पदभार

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 31, 2022 01:20 PM

कराड ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीनंतर सहाय्यक विभागीय कमिशनर दर्जाचे अधिकारी वनसंरक्षक नानासाहेब लडकत यांनी गुरुवारी (दि.31) रोजी पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे त्यांना सरकारी लाल दिव्याची गाडी असतानाही Read More..

WhatsApp
 गौरवास्पद ; शकिला शेख ठरली कराड तालुक्यातील पहिली महिला सैनिक
गौरवास्पद ; शकिला शेख ठरली कराड तालुक्यातील पहिली महिला सैनिक

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 23, 2022 07:11 AM

कराड ः खरं तर असे कुठलेच क्षेत्र नाही की ज्यात महिला नाहीत. मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागात एकेकाळी बाहेर पाठवायला नकार असायचा. विशेषतः सैन्यदलात महिला सहभागी होण्याचे प्रमाण अल्प आहे. कोळे ता. कराड येथील भूमीकन्या शकिला आमीर शेख हिने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स दलात Read More..

WhatsApp
टेंभू_सयापुर सोसायटीच्या चेअरमनपदी बब्रुवान पाटील
टेंभू_सयापुर सोसायटीच्या चेअरमनपदी बब्रुवान पाटील

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2022 07:15 AM

कराड : टेंभू-सयापूर विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सोसायटी निवडणुकीचा बिगुल वाजले पासून यावेळची निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा होती. मात्र, दोन्हीकडील नेत्यांनी मेळ घालत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक बिनविरोध Read More..

WhatsApp
महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या
महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 17, 2022 08:47 AM

कराड : जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीचा विकास व संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यटकांचे आकर्षण वाढावे, पर्यटनातून त्या भागाचा विकास व्हावा व त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळून त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण Read More..

WhatsApp
दैनिक मुक्तागिरीच्या आ. पृथ्वीराज चव्हाण वाढदिवस विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
दैनिक मुक्तागिरीच्या आ. पृथ्वीराज चव्हाण वाढदिवस विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 17, 2022 07:41 AM

वाठार -मालखेड ता.कराड येथे दैनिक मुक्तागिरीच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित आलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन युवानेते  इंद्रजित चव्हाण यांच्या हस्ते करण्यात Read More..

WhatsApp
 कराड पालिकेच्या कचरा डेपोला आग
कराड पालिकेच्या कचरा डेपोला आग

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 17, 2022 07:29 AM

कराड ः पालिकेच्या बाराडबरी परिसरातील कचरा डेपोला आग लागली आहे. आगीमुळे सुमारे पाचशे मीटर परिसरातील कचरा जळाल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत. वार्‍यामुळे धुर नागरी वस्तीमध्ये जात असल्याने येथील वातावरण दुषित झाले आहे. येथील नागरिक दारे खिडक्या बंद Read More..

 माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे जंगी कुस्त्यांचे आयोजन
माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे जंगी कुस्त्यांचे आयोजन

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2022 10:39 AM

कराड: पश्चिम महाराष्ट्रात कुस्ती या खेळाबाबत विशेष प्रेम येथील जनतेत आहे. त्यामध्ये कराड मधील खाशाबा जाधव या कुस्ती पैलवनाने ओलंपिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. यामुळे कुस्ती अजरामर झाली. अश्या कुस्त्यांचे जंगी मैदान जिंकण्यासाठी कुस्तीगीर सज्ज Read More..

WhatsApp
विनापरवाना खैर लाकडाची वाहतुक करणारा ट्रक वनविभागाच्या ताब्यात
विनापरवाना खैर लाकडाची वाहतुक करणारा ट्रक वनविभागाच्या ताब्यात

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 11, 2022 07:33 AM

कराड तालुक्यातील वराडे नजीक पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खैर प्रजातीची वृक्षतोड करून त्यापासून माल तयार करून त्याची वाहतुक करणारा ट्रक व ट्रकचालकास वनविभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवारी केली. यामध्ये वनविभागाने साडे चार लाखाचा मुद्देमाल जप्त Read More..

WhatsApp
मलकापूर-कराड शहरातील बांधकामास विमानतळ प्राधिकरणाची परवानगी
मलकापूर-कराड शहरातील बांधकामास विमानतळ प्राधिकरणाची परवानगी

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 10, 2022 07:44 AM

कराड : माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड विमानतळच्या आसपास असणाऱ्या मलकापूर व कराड शहरातील बांधकामास विमानतळ विकास प्राधिकरणाने परवानगी दिल्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार मलकापूर नगरपालिकेच्या वतीने Read More..

WhatsApp
 माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी ३ कोटींचा निधी
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी ३ कोटींचा निधी

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 06, 2022 10:25 AM

कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहर व शहराच्या लगत वाढीव वस्तीतील रस्ते व इतर विकासकामांकरिता ३ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे नगरपरिषदेच्या महसुलात घट झाल्याने विशेष Read More..

WhatsApp
शिवसेना सातारा उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांचे निधन
शिवसेना सातारा उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांचे निधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 22, 2022 04:14 AM

कराड : शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख आणि कराडचे माजी नगरसेवक रामभाऊ रैनाक यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. निधना समयी ते ६२ वर्षे वयाचे होते.१९८८ साली कराड सारख्या संवेदनशील शहरामधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या Read More..

WhatsApp