Mar 28, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KHATAV
स्टेट बँकेतील अधिकार्‍यांनी ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी अन्यथा ‘खळळखट्याक्’
स्टेट बँकेतील अधिकार्‍यांनी ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी अन्यथा ‘खळळखट्याक्’

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 01, 2021 02:03 PM

वडूज : स्टेट बँकेतील अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी येणार्‍या ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने खळळ्खट्याक् दाखवून देऊ, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. याबाबत सोमवारी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी वडूज शाखा Read More..

WhatsApp
पुसेगावच्या सरपंचपदी महाविकास आघाडीचे विजय मसणे बिनविरोध
पुसेगावच्या सरपंचपदी महाविकास आघाडीचे विजय मसणे बिनविरोध

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 m 8 hrs 18 min 43 sec ago

निढळ : खटाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुसेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या विजय मसणे तर उपसरपंचपदी पृथ्वीराज जाधव यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून Read More..

WhatsApp
रणसिंगवाडीच्या सरपंचपदी सुखदेव रणसिंग तर उपसरपंचपदी विठ्ठल मसुगडे
रणसिंगवाडीच्या सरपंचपदी सुखदेव रणसिंग तर उपसरपंचपदी विठ्ठल मसुगडे

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 m 8 hrs 51 min 33 sec ago

निढळ : खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या रणसिंगवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुखदेव रणसिंग तर उपसरपंचपदी विठ्ठल  मसुगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत Read More..

WhatsApp
निमसोडच्या सरपंचपदी महेंद्र देशमुख तर उपसरपंचपदी शीतल सांगवे यांची निवड
निमसोडच्या सरपंचपदी महेंद्र देशमुख तर उपसरपंचपदी शीतल सांगवे यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 m 12 hrs 18 min 36 sec ago

निमसोड : निमसोड (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महेंद्र देशमुख तर उपसरपंचपदी शीतल सांगवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी लोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी ग्रामविकास Read More..

WhatsApp
श्रमिक, वंचितांच्या जगण्याला शब्दरूप देण्याचे व्रत मराठीने अंगीकारले
श्रमिक, वंचितांच्या जगण्याला शब्दरूप देण्याचे व्रत मराठीने अंगीकारले

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 m 12 hrs 53 min 23 sec ago

मायणी : ‘संत नामदेवांपासून नारायण सुर्वेंपर्यंत समृद्ध साहित्य परंपरा असणारी मराठी अभिजात दर्जाला पात्र आहे. श्रमिक वंचित कष्टकर्‍यांच्या जगण्याला शब्दरूप देण्याचे व्रत मराठीने अंगीकारले आहे. हे आपल्या भाषेचे व संस्कृतीचे वेगळेपण होय,’ असे प्रतिपादन कवयित्री Read More..

WhatsApp
मांडवे ग्रामपंचायतीत ‘नवीन युवा पर्वा’चा उदय
मांडवे ग्रामपंचायतीत ‘नवीन युवा पर्वा’चा उदय

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 m 1 d 6 hrs 8 min 59 sec ago

निमसोड : मांडवे (ता. खटाव) येथील उपसरपंच पदाची निवड अतिशय चुरशीने झाली. या निवडीत प्रस्थापित नेतृत्वाला शह देत गावचे युवा नेते व सातारा जि. प. चे चतुर्थश्रेणी कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम खाडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने गावामध्ये ‘नवीन युवा Read More..

WhatsApp
अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांवर ‘महसूल’ची कारवाई; तीन ट्रॅक्टर जप्त
अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांवर ‘महसूल’ची कारवाई; तीन ट्रॅक्टर जप्त

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 m 1 d 9 hrs 15 min 38 sec ago

वडूज : खटाव तालुक्यामध्ये वाळू उपशाने तसेच गौण खनिज उत्खननमुळे नदीपात्र व पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने तहसीलदार किरण जमदाडे यांनी कारवाईचे आदेश देताच आज गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणारी तीन  वाहने तहसीलदार जमदाडे यांच्या पथकाने पकडून Read More..

WhatsApp
निढळच्या सरपंचपदी बायडाबाई ठोंबरे यांची बिनविरोध निवड
निढळच्या सरपंचपदी बायडाबाई ठोंबरे यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 m 1 d 10 hrs 39 min 19 sec ago

निढळ : खटाव तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या निढळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बायडाबाई संतोष ठोंबरे तर उपसरपंचपदी श्रीकांत बबन खुस्पे यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर श्री सिद्धिविनायक ग्रामविकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष Read More..

WhatsApp
ग्रामविकासासाठी पत्रकाराची राजकारणात एन्ट्री
ग्रामविकासासाठी पत्रकाराची राजकारणात एन्ट्री

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 m 1 d 12 hrs 42 min 17 sec ago

मायणी : यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका मोठ्या चुरशीने पार पडल्या. यात अनेक युवा वर्गाची राजकारणात झालेली एन्ट्री गावच्या विकासाला पारंपरिक चाकोरीमधून आधुनिक विकासाच्या परिवर्तनाकडे नेणारी ठरणार आहे. याप्रमाणेच अनफळे (ता. खटाव) या दुर्लक्षित असणार्‍या छोट्याशा Read More..

WhatsApp
शंकर देशमाने ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित
शंकर देशमाने ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2021 10:40 AM

वडूज : पळशी (ता. खटाव) येथील सुपुत्र व वांझोळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक शंकर विठ्ठल देशमाने यांना खटाव पंचायत समितीचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाला आहे. माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय काबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती Read More..

WhatsApp
योगिता गोसावी तालुकास्तरिय ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने सन्मानित
योगिता गोसावी तालुकास्तरिय ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने सन्मानित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2021 09:24 AM

औंध : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका योगिता संग्रामजित गोसावी यांना यंदाच्या तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खटाव तालुका शिक्षण विभाग व पंचायत समिती यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात Read More..

WhatsApp
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुसेगावकरांनी दाखविली एकजूट
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुसेगावकरांनी दाखविली एकजूट

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 01:02 PM

निढळ : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून, खटाव तालुक्याला देखील कोरोनाचा विळखा घट्ट बसत चालला आहे. खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पुसेगाव परिसरात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू Read More..

WhatsApp
डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांची एम. फिल व पीएच.डी.चे संशोधन मार्गदर्शक म्हणून निवड
डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांची एम. फिल व पीएच.डी.चे संशोधन मार्गदर्शक म्हणून निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 11:24 AM

 मायणी : येथील कला-वाणिज्य महाविद्यालय मायणी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून मराठी विषयात एम. फिल व  पीएच.डी.चे संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात Read More..

WhatsApp
शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे
शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 11:18 AM

मायणी : ‘सध्या हवामानातील बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडत आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होत आहे. शिवाय शेतीमाल अल्प मोबदल्यात विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेती व्यवसायास पूरक समजला जाणारा दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे आहे. एकमेव दूध व्यवसाय असा आहे की, या Read More..

WhatsApp
सेवानिवृत्त आरोग्य सहायकाने जपली सामाजिक बांधिलकी
सेवानिवृत्त आरोग्य सहायकाने जपली सामाजिक बांधिलकी

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 10:57 AM

निमसोड : प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर बहुतांशी लोक पेन्शन प्रकरण (सेवानिवृत्ती वेतन) फाईल मंजूर होईपर्यंतच संबंधित कार्यालयाशी ऋणानुबंध ठेवतात. मात्र, एकदा की हा विषय हातावेगळा झाला की कार्यालयाची पायरीसुद्धा परत शिवत नाहीत. मात्र, यालाही काही माणसं Read More..

WhatsApp
सेंद्रिय शेतकरी गटाची औजार बँक वरदान ठरेल
सेंद्रिय शेतकरी गटाची औजार बँक वरदान ठरेल

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 10:36 AM

भोसरे : ‘जाखणगाव येथील सेंद्रिय शेतकरी गटाची औजार बँक परिसरातील शेतकर्‍यांना सुविधा पुरवणारी फार मोठी एक आदर्शवत यंत्रणा ठरेल, तसेच गट सेंद्रिय निविष्ठाचे हब बनेल,’ असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे यांनी केले. जाखणगाव (ता. खटाव) येथील येस सेंद्रिय Read More..

WhatsApp
पुसेगावमधील एक विद्यालय बनले कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’
पुसेगावमधील एक विद्यालय बनले कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 10:11 AM

निढळ  : पुसेगाव येथील एका विद्यालयामध्ये कोरोनाचे आणखी 14 विद्यार्थी सापडल्याने ते विद्यालय कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची एकूण संख्या 23 झाली आहे. त्यामुळे शिक्षण व आरोग्य प्रशासनाने अधिक काळजी घेणे गरजेचे बनले Read More..

WhatsApp
गलंडे दाम्पत्याचा राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने गौरव
गलंडे दाम्पत्याचा राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने गौरव

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 09:57 AM

वडूज : पुळकोटी (ता. माण) येथील सुलभा मारूती गलंडे व मारूती बिरा गलंडे यांना पुण्यातील सुसंगत फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.  येथील स्पंदन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे मालक डॉ. संदेश गलंडे व अमेरिकन कंपनीतील Read More..

WhatsApp
खटाव तालुक्यासाठी आरक्षण सोडत पुनःश्‍च जाहीर
खटाव तालुक्यासाठी आरक्षण सोडत पुनःश्‍च जाहीर

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 22, 2021 02:06 PM

वडूज : खटाव तालुक्यातील 133 पैकी 120 गावकारभारी ठरविण्यासाठी पंचायत समितीच्या बचत सभागृहात आज जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. लोकसंख्येच्या निकषावर 29 जानेवारीला Read More..

WhatsApp
पुसेसावळी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
पुसेसावळी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 22, 2021 09:50 AM

वडूज/पुसेसावळी : महात्मा  गांधी  विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या भाग्यश्री भाग्यवंत व संतोष कदमसह सर्व शिक्षकांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन Read More..

WhatsApp