Apr 16, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / MAAN
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीच्या चरणी कडधान्याची आरास
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीच्या चरणी कडधान्याची आरास

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 06, 2021 02:09 PM

म्हसवड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी मंदिरातील दर रविवारची पूजा ही नाथ भक्तांना पर्वणी ठरत असून, या दीड वर्षातील प्रत्येक रविवारी श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी भक्तांच्या वतीने व सालकरी Read More..

WhatsApp
कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त
कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 05, 2021 01:16 PM

वरकुटे : माण तालुक्यात  मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात कांदा काढणी व काटणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र, कोसळलेल्या दरामुळे शेतकर्‍याच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या प्रति क्विंटल आठशे ते नऊशे रुपये दर मिळत आहे. Read More..

WhatsApp
म्हसवडमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन
म्हसवडमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 03, 2021 01:03 PM

म्हसवड : वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा यांच्या 27/3/2021च्या आदेशान्वये  एका पेक्षा पाच लोकांनी एकत्र येऊन संसर्ग वाढीला मदत करण्याच्या कारणावरून काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान खोमन गुळाचा चहा या हॉटेलमध्ये पाच पेक्षा जास्त म्हणजे Read More..

WhatsApp
275 किलो सुकामेव्याच्या आरासीने सिद्धनाथ-जोगेश्‍वरीचा अभिषेक संपन्न
275 किलो सुकामेव्याच्या आरासीने सिद्धनाथ-जोगेश्‍वरीचा अभिषेक संपन्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 23, 2021 01:29 PM

म्हसवड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी देवालयात रविवारी म्हसवड येथील श्री सिद्धनाथ-माता जोगेश्‍वरी भक्तांच्या वतीने 275 किलो वजनाच्या सुखामेवा व इतर वस्तूचा आरास करुन अभिषेक घालण्यात आला व Read More..

WhatsApp
धावत्या बसमध्ये प्रवाशांसाठी कोरोनाबाबत जनजागृती
धावत्या बसमध्ये प्रवाशांसाठी कोरोनाबाबत जनजागृती

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 21, 2021 11:33 AM

म्हसवड : राज्यभरात कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरत आहे. त्याचबरोबर राज्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. यातच प्रशासन कोरोना निर्मूलनासाठी, आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचे दिसून येत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपलं काही Read More..

WhatsApp
शेतकर्‍यांनी  विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा
शेतकर्‍यांनी  विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2021 11:56 AM

वरकुटे : ‘शेतकर्‍यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन माण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील यांनी केले.  मोटेवाडी येथील शेतकरी पांडुरंग मोटे यांच्या शेतात रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या विहिरीच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी ते Read More..

WhatsApp
अंजली खाडे यांचा महिला दिनी विशेष सन्मान
अंजली खाडे यांचा महिला दिनी विशेष सन्मान

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2021 11:51 AM

बिदाल : माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त माण तालुक्यातील अंजली रामभाऊ खाडे यांचा माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान केला. अंजली खाडे यांनी कोरोनाच्या काळामध्ये जिल्हास्तरीय टीचर मेंटर कार्यशाळेत भाग Read More..

WhatsApp
श्री सिद्धनाथ-माता जोगेश्‍वरीच्या मूर्तीला व मंदिरास फळांची आरास
श्री सिद्धनाथ-माता जोगेश्‍वरीच्या मूर्तीला व मंदिरास फळांची आरास

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 09, 2021 12:47 PM

म्हसवड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी देवीच्या मूर्तीला व मंदिरातील इतर देवांसह मंदिरास म्हसवडनगरीच्या भक्तांनी पहिल्यांदाच 551 किलोच्या विविध फळांची आरास सालकरी अविनाश गुरव यांच्या कल्पनेतून Read More..

WhatsApp
माण तालुक्यात महिला दिनी महिला शिक्षिकांचा सन्मान
माण तालुक्यात महिला दिनी महिला शिक्षिकांचा सन्मान

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 09, 2021 10:06 AM

बिजवडी : माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवत माण तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान केला. माण तालुका विविध क्षेत्रात प्रगती करत असताना यामध्ये महिला वर्गाचे देखील योगदान आहे. विशेष करून शिक्षण क्षेत्रात Read More..

WhatsApp
‘भाजपा’ ओबीसी सातारा जिल्हा सरचिटणीस युवापदी बापू आटपाडकर यांची निवड
‘भाजपा’ ओबीसी सातारा जिल्हा सरचिटणीस युवापदी बापू आटपाडकर यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 07, 2021 09:22 AM

दहिवडी : माण तालुक्यातील कुरणवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बापू आटपाडकर यांची भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस युवापदी निवड करण्यात आली आहे.  आतापर्यंत बापू आटपाडकर यांनी ग्रामीण भागामध्ये पक्ष वाढवण्यासाठी सातत्याने काम Read More..

WhatsApp
मुक्या जीवांच्या चारा-पाण्यासाठी सरसावली बहीण-भावंडं
मुक्या जीवांच्या चारा-पाण्यासाठी सरसावली बहीण-भावंडं

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 04, 2021 01:04 PM

आकाश दडस   बिदाल : पक्षांची पाण्यासाठी चाललेली धडपड पाहून माण तालुक्यातील वडगाव येथील माजी सरपंच सुजित अवघडे यांच्या राधेकृष्णा आणि श्रेया या दोन्ही बहीण- भावंडांनी पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची सोय केली आहे. टाकाऊपासून टिकाऊ बर्ड फिल्टर तयार केले आहेत. त्यांच्या Read More..

WhatsApp
पळसावडेच्या ग्रामपंचायतीवर ‘रासप’चा झेंडा
पळसावडेच्या ग्रामपंचायतीवर ‘रासप’चा झेंडा

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 28, 2021 10:16 AM

वरकुटे-मलवडी : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांची जन्मभूमी असलेल्या माण तालुक्यातील पळसावडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेजश्री रमेश यादव यांची तर उपसरपंचपदी दादासो उत्तम डोंबाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी Read More..

WhatsApp
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोन भोंदूबाबांना अटक
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोन भोंदूबाबांना अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2021 04:27 PM

दहिवडी : दोन कथित ’देवऋषी’च्या भूत लागल्याच्या सल्ल्याला भुलून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे चौदा वर्षीय मुलीचा हकनाक बळी गेल्याची बातमी आज प्रसिध्द झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती.  काल या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार Read More..

WhatsApp
कब्जे वहिवाटदारांचे दहिवडी येथील आंदोलन म्हसवड तलाठी कार्यालयाच्या आवारात सुरू
कब्जे वहिवाटदारांचे दहिवडी येथील आंदोलन म्हसवड तलाठी कार्यालयाच्या आवारात सुरू

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2021 12:48 PM

म्हसवड : दीडशे वर्षांपूर्वीपासून कब्जे वहिवाटीत असलेल्या शेतकर्‍यांच्या नावावर  स्वतः कसत असलेल्या शेतकर्‍याच्या नावावर करून कुळाचे नाव सातबार्‍यावरून काढून कसणार्‍या शेतकर्‍यांच्या नावावर सातबारा करण्याच्या मागणीसाठी 11 फेब्रुवारीपासून दहिवडी Read More..

WhatsApp
पिंगळी खुर्दच्या सरपंचपदी लक्ष्मण जाधव तर उपसरपंचपदी शांताबाई आवळे यांची निवड
पिंगळी खुर्दच्या सरपंचपदी लक्ष्मण जाधव तर उपसरपंचपदी शांताबाई आवळे यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2021 10:20 AM

दहिवडी : माण तालुक्यातील पिंगळी खुर्द गावच्या सरपंचपदी लक्ष्मण काशिनाथ जाधव तर उपसरपंचपदी शांताबाई शिवाजी आवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील पाटोदा, हिवरेबाजार आदी गावांप्रमाणेच पिंगळी खुर्द देखील ‘आदर्श गाव’ बनवण्याच्या दृष्टीने Read More..

WhatsApp
महिला ही माया, ममता अन् प्रेमाचा सागर
महिला ही माया, ममता अन् प्रेमाचा सागर

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2021 10:08 AM

म्हसवड : ‘राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, रमाबाई आंबेडकर, मदर तेरेसा, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख अशा अनेक नवरत्नांमुळे ही माती पवित्र झाली. या पवित्र मातृभूमीत जन्म घेतला त्याचा आज आपल्या प्रत्येक महिलांनी त्यांचे विचार आचाराप्रमाणे वागणे Read More..

WhatsApp
दहिवडीत नियम मोडणार्‍यांवर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करा
दहिवडीत नियम मोडणार्‍यांवर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करा

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 01:29 PM

दहिवडी : सातारा जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता माण तालुक्यात दहिवडी शहरात रुग्णवाढीचे प्रमाण जास्त असल्याने दहिवडी शहर आणी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तरी अजूनही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. दहिवडी मधील जनतेनेदेखील घाबरून जाऊ नये. Read More..

WhatsApp
कुरणेवाडीच्या खांडेकर बंधूंचे अडीच एकरात कांद्याचे 12 लाखांचे उत्पन्न
कुरणेवाडीच्या खांडेकर बंधूंचे अडीच एकरात कांद्याचे 12 लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 12:28 PM

वरकुटे-मलवडी : कांदा हे कधी शेतकर्‍यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील आणि दुष्काळ शापित माण तालुक्यातील शेवटचे टोक असणार्‍या कुरणेवाडीतील कांतीलाल खांडेकर व संजय खांडेकर या दोन भावांना कांद्याचे पीक Read More..

WhatsApp
अनुजा यादवचे ऑलिंपियाड परीक्षेत यश
अनुजा यादवचे ऑलिंपियाड परीक्षेत यश

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 11:26 AM

बिजवडी : दहिवडी येथील प. म. शिंदे कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी अनुजा राजेंद्र यादव हिने राष्ट्रीय सीएससी गणित ऑलिंपियाड या परीक्षेत देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे.     या यशाबद्दल तिला मोबाईल बक्षीस म्हणून मिळाला आहे.  ही परीक्षा केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस Read More..

WhatsApp
वावहिरेत आराध्या खुस्पेचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा
वावहिरेत आराध्या खुस्पेचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 10:38 AM

बिदाल : आराध्या प्रवीण खुस्पे हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त वावरहिरे जिल्हा परिषद शाळा येथे सातारा येथील जरग हॉस्पिटलच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शंभर पेक्षा जास्त लोकांची मोफत तपासणी करण्यात आल्या होत्या. या Read More..

WhatsApp