Apr 18, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / MAAN
म्हसवड शहरात आणखी पाचजण कोरोनाबाधित 
म्हसवड शहरात आणखी पाचजण कोरोनाबाधित 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 24, 2020 03:52 PM

म्हसवड : म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, दि. 23 रोजी आलेल्या अहवालानुसार शहरात आणखी 5 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, म्हसवड शहराची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. शहरातील यापूर्वी सापडलेल्या कोरोनाबाधितांच्या Read More..

WhatsApp
‘सेवानिवृत्त संघटने’तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाखांची मदत 
‘सेवानिवृत्त संघटने’तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाखांची मदत 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 23, 2020 10:39 AM

म्हसवड : माण तालुका सेवानिवृत्त संघटनेमार्फत कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून दोन लाखांचा धनादेश माणच्या तहसीलदार बाई माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी निधी स्वीकारल्यानंतर बाई माने यांनी सर्व सेवानिवृत्त संघटनेचे आभार मानले. Read More..

WhatsApp
म्हसवडमध्ये आणखी 13 जण कोरोनाबाधित
म्हसवडमध्ये आणखी 13 जण कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 23, 2020 10:34 AM

म्हसवड : म्हसवड शहरातील कोरोनाची साखळी तुटण्याचे नावच घेत नसून शनिवारी पुन्हा शहरात 13 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असून यामध्ये 8 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित परिसर सील केला असून, त्या परिसरात म्हसवड पालिकेच्यावतीने Read More..

WhatsApp
माण तालुक्याची शेती क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय 
माण तालुक्याची शेती क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 21, 2020 03:29 PM

बिदाल : ‘माण तालुक्यात जरी दुष्काळ असला तरी या भागातील शेतकर्‍यांची कष्ट करण्याची तयारी असल्यामुळे शेती क्षेत्रातील प्रगती ही उल्लेखनीय आहे. शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेती करत मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसायाकडे वळले पाहिजे,’ असे मत बारामती अ‍ॅग्रिकल्चरल Read More..

WhatsApp
शिंगणापूरमध्ये लालपरीचे उत्साहात आगमन; ग्रामस्थांमध्ये समाधान
शिंगणापूरमध्ये लालपरीचे उत्साहात आगमन; ग्रामस्थांमध्ये समाधान

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 21, 2020 03:21 PM

शिखर शिंगणापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणार्‍या शंभू महादेवाचे देवस्थान असलेल्या शिंगणापूरमध्ये लांब पल्ल्याच्या बसेस कायमच धावत असतात. मात्र, यंदा कोरोना महामारीने सर्वत्रच थैमान घातल्याने एसटीची सेवा सुमारे 5 महिन्यांपासून बंद Read More..

WhatsApp
संततधार पावसामुळे पळशी परिसरातील खरीप हंगाम धोक्यात
संततधार पावसामुळे पळशी परिसरातील खरीप हंगाम धोक्यात

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 20, 2020 03:37 PM

पळशी : माण तालुक्यातील पळशी गाव हे शेतीच्या बाबतीत सधन समजले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या पावसाच्या जोरावर शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची लागवड केली आहे. Read More..

WhatsApp
संततधार पावसामुळे शिंगणापूरच्या पुष्कर तलावाच्या पाणीपातळीत वाढ
संततधार पावसामुळे शिंगणापूरच्या पुष्कर तलावाच्या पाणीपातळीत वाढ

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 19, 2020 01:23 PM

शिखर शिंगणापूर : सध्या सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे येथील पुष्कर तलाव सुमारे 70 टक्के भरला आहे. तलावात साठलेल्या पाण्यामुळे शिंगणापूर गावासह पंचक्रोशीतील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच दुष्काळवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या Read More..

WhatsApp
म्हसवडमध्ये आणखी तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह 
म्हसवडमध्ये आणखी तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 13, 2020 03:51 PM

म्हसवड : गेल्या काही दिवसांपासून म्हसवड परिसरातून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असतानाच काल पुन्हा तिघे कोरोनाबाधित झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असल्याने व वरकुटे-मलवडीची साखळी म्हसवडमध्ये पाय पसरू लागल्याचे दिसून येत आहे. तर म्हसवड येथील Read More..

WhatsApp
पळशी येथे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण
पळशी येथे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 12, 2020 03:31 PM

पळशी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माण तालुक्यातील पळशी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची Read More..

WhatsApp
‘धनगर समाजा’तर्फे विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदन
‘धनगर समाजा’तर्फे विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदन

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 12, 2020 12:37 PM

बिदाल : धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत असून, आज त्यांच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांना धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या Read More..

WhatsApp
दुष्काळी माण तालुक्यात पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात पाणीच पाणी  
दुष्काळी माण तालुक्यात पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात पाणीच पाणी  

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 10, 2020 10:55 AM

दहिवडी : दुष्काळी माणमध्ये गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे जवळपास सर्व  तलावात कमी-अधिक प्रमाणात पाणी साठा शिल्लक आहे.तर जून व जुलै महिन्यांमध्येही चांगला पाऊस झाल्याने माणमधील खरीप हंगाम बहरला आहे. परंतु, जादा पावसामुळे सध्या शेतकरी शेतातील तणही काढू शकत Read More..

WhatsApp
दहिवडी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. बी. एस. बळवंत
दहिवडी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. बी. एस. बळवंत

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 10, 2020 09:49 AM

बिजवडी : दहिवडी, ता. माण येथील रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज, दहिवडीच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. बी. एस. बळवंत यांची निवड करण्यात आली आहे.कॉलेजचे विद्यमान प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांची सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे बदली झाल्यानंतर Read More..

WhatsApp
वरकुटे परिसरात पावसामुळे पिके पाण्याखाली
वरकुटे परिसरात पावसामुळे पिके पाण्याखाली

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 10, 2020 09:06 AM

वरकुटे :  वरकुटे व परिसरातील वाकी,माळवाडी,मोटेवाडी,रांजणी या गावांमध्ये यावर्षी भरपुर मोसमी पाऊस झाल्यामुळे शेतातील बाजरी,भुईमुग,कांदा,मका आदी पिके पाण्याखाली गेली आहेत. गेल्यावर्षी पिकांना पाणी नसल्याने पिके वाया गेली होती तर यावर्षी अतिपावसाने पिके वाया गेली Read More..

WhatsApp