Mar 29, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / MAHABALESHWAR
सुदृढ, सक्षम व सुशिक्षित पिढी घडवणे काळाची गरज
सुदृढ, सक्षम व सुशिक्षित पिढी घडवणे काळाची गरज

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 04, 2021 10:10 AM

पाचगणी : ‘अलीकडच्या सोशल मीडियाच्या जमान्यात युवा पिढी आळशी बनत चालली असून, व्यायामाच्या सवयीने सुदृढ व सक्षम आणि गुणवत्तापूर्ण पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन पाचगणी येथील ‘अश्‍वटेक अ‍ॅकॅडमी’चे संस्थापक सुरेश मालुसरे यांनी केले.   आपल्या Read More..

WhatsApp
आंब्रळच्या सरहद्दीवर रस्त्याचे बेकायदेशीरपणे उत्खनन
आंब्रळच्या सरहद्दीवर रस्त्याचे बेकायदेशीरपणे उत्खनन

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 01, 2021 02:20 PM

पाचगणी : महाबळेश्‍वर तालुक्यातील आंब्रळ ग्रामपंचायत परिसरात राजपुरी व आंब्रळच्या सरहद्दीवर असणार्‍या एका धनिकाने आपल्या बंगल्याच्या सुरक्षा भिंतीजवळचा रस्ता जेसीबीने खोदून रहदारीसाठी बंद केला. तब्बल वीस फुटांपेक्षा अधिक रस्ता खोदण्यात आल्यामुळे Read More..

WhatsApp
बील वसुलीसाठी गेलेल्या दोन वायमनला वीजग्राहकांची मारहाण
बील वसुलीसाठी गेलेल्या दोन वायमनला वीजग्राहकांची मारहाण

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2021 12:36 PM

पाचगणी : पाचगणी महावितरण कार्यालयाचे दोन कर्मचारी बील वसुलीसाठी गेले असता खिंगर (ता. महाबळेश्‍वर) येथे मारहाण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, महावितरणच्या कर्मचार्‍यांनी आज याविरोधात काम बंद आंदोलन करून पोलीस ठाण्यात मारहाण करणार्‍यांविरोधात Read More..

WhatsApp
भिलार येथे दुचाकींचा अपघात; एकजण ठार तर दोघे जखमी
भिलार येथे दुचाकींचा अपघात; एकजण ठार तर दोघे जखमी

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 03:30 PM

 पाचगणी : भिलार (ता. महाबळेश्‍वर) येथे मंगळवारी रात्री दोन दुचाकींच्या भीषण अपघातात श्‍वेता शशिकांत ओंबळे (वय 23) ही युवती ठार जाली असून, अनिकेत आनंदा चिकणे (वय 20) गंभीर जखमी तर अन्य एक जखमी झाला आहे.  याबाबतची पाचगणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. 23) Read More..

WhatsApp
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाचगणीच्या घाटजाई-काळेश्‍वरी देवीची यात्रा रद्द
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाचगणीच्या घाटजाई-काळेश्‍वरी देवीची यात्रा रद्द

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2021 12:19 PM

पाचगणी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यात्रा उत्सव समारंभ यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. याच अनुषंगाने यावर्षी होणारी घाटजाई-काळेश्‍वरी देवीची वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली असून, फक्त धार्मिक विधीचे कार्यक्रम होणार आहेत, असे यात्रा कमिटीने सांगितले. Read More..

WhatsApp
पाचगणी पोलिसांकडून दुचाकी चोरट्यास अटक
पाचगणी पोलिसांकडून दुचाकी चोरट्यास अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 22, 2021 11:51 AM

पाचगणी : मोटारसायकल चोरी करणार्‍या आरोपीला पाचगणी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मोटारसायकल हस्तगत केली आहे. अमर चंद्रकांत गवळी (वय 30, रा. जुना पॉवर हाऊस, ता. महाबळेश्‍वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पाचगणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, Read More..

WhatsApp
शॉपिंग सेंटरमधील पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली
शॉपिंग सेंटरमधील पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 12:42 PM

पाचगणी : गुरेघर (ता. महाबळेश्‍वर) येथील मॅप्रो गार्डन समोर असणार्‍या शॉपिंग सेंटरमधील पाच दुकानांचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दुकानातील 4 हजार 200 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. याबाबतची अधिक Read More..

WhatsApp
महाबळेश्‍वर येथील हवेच्या तपासणीचे दोन्ही अहवाल उत्तम
महाबळेश्‍वर येथील हवेच्या तपासणीचे दोन्ही अहवाल उत्तम

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 11:15 AM

महाबळेश्‍वर : ‘राज्याच्या पर्यावरण विभागाने सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमांंतर्गत महाबळेश्‍वर येथील हवेची दोन वेळा गुणवत्ता तपासण्यात आली. या दोन्ही वेळी हवा तपासणीचे अहवाल उत्तम आहेत,’ अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी Read More..

WhatsApp
शेतकर्‍यांच्या नव्या पिढीने मधुमक्षी पालन व्यवसायाकडे वळावे
शेतकर्‍यांच्या नव्या पिढीने मधुमक्षी पालन व्यवसायाकडे वळावे

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 11:37 AM

सातारा/महाबळेश्‍वर : ‘आज शेतकर्‍यांची नवी पिढी शेतीपूरक व्यवसाय करीत आहे. मधुमक्षीपालन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन असून, याकडे शेतकर्‍यांच्या नव्या पिढीने आर्थिक उन्नतीचा मार्ग म्हणून पाहावे,’ असे प्रतिपादन उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांनी केले. महाराष्ट्र Read More..

WhatsApp
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या महाबळेश्‍वर तालुकाध्यक्षपदी नितीन सदाशिव मालुसरे यांची निवड
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या महाबळेश्‍वर तालुकाध्यक्षपदी नितीन सदाशिव मालुसरे यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 19, 2021 09:47 AM

पाचगणी : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या महाबळेश्‍वर तालुकाध्यक्षपदी नितीन सदाशिव मालुसरे यांची निवड करण्यात आली. सदरील निवड संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष एस. आर. भोगावकर यांनी केली.  गोडवली (ता. महाबळेश्‍वर) येथील Read More..

WhatsApp
‘स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती’ स्पर्धेत ‘कोविड योद्धा’ लघुपटाला प्रथम पारितोषिक
‘स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती’ स्पर्धेत ‘कोविड योद्धा’ लघुपटाला प्रथम पारितोषिक

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 13, 2021 01:20 PM

पाचगणी : पाचगणी पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जनजागृती स्पर्धेमध्ये युवासेनेचे महाबळेश्‍वर तालुकाध्यक्ष नितीन भिलारे दिग्दर्शित ‘कोविड योद्धा’ या लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले.  कोरोना महामारीच्या काळात लोकांची सेवा करणार्‍या योद्ध्यांचे मनोबल Read More..

WhatsApp
शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर पाचगणीत पोलिसांचे संचलन
शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर पाचगणीत पोलिसांचे संचलन

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 13, 2021 01:15 PM

पाचगणी : आगामी शिवजयंती, यात्रा, उत्सव शांततेत पार पडावेत. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांतर्फे देण्यात आलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे. यासाठी पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत आज पाचगणी पोलिसांनी जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम राबवली. शिवजयंती अनुषंगाने Read More..

WhatsApp
भिलार ‘वॉटरफॉल’ नजीकच्या डोंगरात वणवा
भिलार ‘वॉटरफॉल’ नजीकच्या डोंगरात वणवा

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 12, 2021 01:38 PM

पाचगणी : महाबळेश्‍वर-पाचगणी राज्यमार्गावरील भिलार वॉटर फॉल नजीकच्या डोंगररांगेमध्ये शुक्रवारी सकाळी वणवा लागला. वार्‍याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत गेली.  याबाबत माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी धावले. तसेच पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचा Read More..

WhatsApp
महाबळेश्‍वर-पाचगणी मार्गावर कारची समोरासमोर धडक
महाबळेश्‍वर-पाचगणी मार्गावर कारची समोरासमोर धडक

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 09, 2021 09:46 AM

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी वेण्णालेक नजीक दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन महिला किरकोळ तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींवर वाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीलेश भगवान राजाणे (रा. रुपवली (गोलेकोंड) ता. Read More..

WhatsApp
नाताळसह सलग सुट्ट्यांमुळे पाचगणी-महाबळेश्‍वर पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली
नाताळसह सलग सुट्ट्यांमुळे पाचगणी-महाबळेश्‍वर पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 25, 2020 03:33 PM

पाचगणी : ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले पाचगणी-महाबळेश्‍वर सज्ज झाले असून, नाताळ सणानिमित्त सलग जोडून सुट्या आल्याने दोन्ही गिरिस्थाने पर्यटकांनी बहरली आहेत. विविध पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. Read More..

WhatsApp
जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा
जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 21, 2020 03:36 PM

महाबळेश्‍वर  : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासने 144 कलम लागू केल्याने तसेच ग्रामपंचायतींच्या  निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने यावर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अत्यंत साधेपणाने कोरोना नियमांचे Read More..

WhatsApp
लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत
लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 13, 2020 03:39 PM

पाचगणी : ‘लोक न्यायालय ही लोकाभिमुख चळवळ आहे. त्यामुळे आर्थिक आणि वेळेची मोठी बचत होत असून, दोघा पक्षकारांमधील समेटामुळे त्यांच्यात ऋणानुबंध निर्माण होतो. त्याचबरोबर भांडणात वेळ गेल्याने कुटुंबाची खुंटलेली प्रगती लोक न्यायालयातील समेटामुळे पक्षकाराला साधता Read More..

WhatsApp
पाचगणीत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी
पाचगणीत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 19, 2020 02:50 PM

पाचगणी : कोरोनाचे संकट कोसळल्याने शासनाने 20 मार्चपासून पूर्णतः लॉकडाऊन करून पर्यटकांना बंदी घालण्यात आली. गेली सहा महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाचगणी शहरातील बहुतांशी लोकांचे जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून Read More..

WhatsApp
‘सौ चुहे खाकर..बिल्ली हज को चली’ अशी अवस्था ‘त्या’ बारा नगरसेवकांची
‘सौ चुहे खाकर..बिल्ली हज को चली’ अशी अवस्था ‘त्या’ बारा नगरसेवकांची

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 18, 2020 03:20 PM

महाबळेश्‍वर : नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजेच ‘सौ चुहे खाकर..बिल्ली हज को चली,’ अशी अवस्था ‘त्या’ बारा नगरसेवकांची झाली असून, त्यांनी स्वतः प्रथम आत्मपरीक्षण करावे नंतर नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावे, असा प्रतिटोला नगरसेवक कुमार शिंदे Read More..

WhatsApp
पाचगणीत विना मास्क फिरणार्‍यांवर पालिकेची कारवाई
पाचगणीत विना मास्क फिरणार्‍यांवर पालिकेची कारवाई

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 18, 2020 03:16 PM

पाचगणी : महाबळेश्‍वर तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून, अजूनही लोकांना कोरोनाची भीती व गांभीर्य नसल्या कारणामुळे काहीजण मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. अशा लोकांवर पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक Read More..

WhatsApp