Feb 28, 2021

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / SATARA
जिल्ह्यात दिवसभरात 176 कोरोनाबाधित
जिल्ह्यात दिवसभरात 176 कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 d 10 hrs 25 min 36 sec ago

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 176 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 136 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आणखी 136 जण कोरोनामुक्तजिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार Read More..

WhatsApp
नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे
नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 d 12 hrs 12 min 52 sec ago

सातारा : केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. Read More..

WhatsApp
विजयकुमार बाचल ‘गोल्डन टीचर अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानिन
विजयकुमार बाचल ‘गोल्डन टीचर अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानिन

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 d 15 hrs 17 min 46 sec ago

नागठाणे : येथील प्राथमिक शिक्षक विजयकुमार मोहनराव बाचल यांना चेन्नई येथील कलाम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा इंटरनॅशनल गोल्डन टीचर अ‍ॅवॉर्ड  प्रदान करण्यात आला. चेन्नईत आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती गणेशकुमारन, सिनेअभिनेते विजयकुमारन आदींच्या उपस्थितीत Read More..

WhatsApp
महिला महाविद्यालयात आज प्रा. श्रीधर साळुंखे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
महिला महाविद्यालयात आज प्रा. श्रीधर साळुंखे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 d 16 hrs 17 min 7 sec ago

सातारा : मराठी राजभाषा दिन व थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ Read More..

WhatsApp
मराठी राजभाषा दिनानिमित्त सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात आज ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
मराठी राजभाषा दिनानिमित्त सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात आज ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 d 16 hrs 20 min 54 sec ago

सातारा : मराठी राजभाषा दिन व थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन Read More..

WhatsApp
जिल्ह्यात दिवसभरात 130 कोरोनाबाधित
जिल्ह्यात दिवसभरात 130 कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 09:39 PM

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 130 बाधितांची नोंद झाली असून, 59 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आणखी 59 जण कोरोनामुक्तजिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 59 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना Read More..

WhatsApp
जिल्ह्यात दिवसभरात 111 कोरोनाबाधित
जिल्ह्यात दिवसभरात 111 कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 09:45 PM

सातारा : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 111 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 35 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आणखी 35 जण कोरोनामुक्तजिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत Read More..

WhatsApp
व्यापार्‍यांचा शुक्रवारी जीएसटी विरोधात सातारा जिल्ह्यात बंद 
व्यापार्‍यांचा शुक्रवारी जीएसटी विरोधात सातारा जिल्ह्यात बंद 

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 08:13 PM

सातारा : जीएसटी ऑनलाईन व्यवसाय यांच्या नियमांच्या अन्यायकारक अटींमुळे होणार्‍या त्रासाविरोधात शुक्रवार, दि. 26 रोजी त्यांचे शिखर संघटना कॉन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया (उअखढ) यांनी पुकारलेल्या भारत बंदला सातारा जिल्ह्यात पाठिंबा देण्याचा निर्णय सातारा जिल्हा Read More..

WhatsApp
स्नेह आपुलकीची भावना तेथेच खरा जिव्हाळा
स्नेह आपुलकीची भावना तेथेच खरा जिव्हाळा

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 07:56 PM

 सातारा : ‘स्नेह आपुलकीची भावना तेथेच खर्‍या अर्थाने जिव्हाळाचे नाते समृद्ध होते,’ असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले. लिंब येथील गौरीशंकर डी. फार्मसी महाविद्यालयात आयोजित केलेल्या ऑनलाइन माजी विद्यार्थी दशकपूर्ती Read More..

WhatsApp
विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा
विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 03:55 PM

सातारा : ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,’ असे Read More..

WhatsApp
जिल्ह्यात दिवसभरात 201 कोरोनाबाधित
जिल्ह्यात दिवसभरात 201 कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2021 10:06 PM

सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 201 बाधितांची नोंद झाली असून, 96 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आणखी 96 जण कोरोनामुक्तजिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 96 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना Read More..

WhatsApp
कोरोनाच्या विळख्यामुळे दहिवडी शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
कोरोनाच्या विळख्यामुळे दहिवडी शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2021 06:49 PM

सातारा : दहिवडी शहरामध्ये कोरोना बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळल्याने या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता मौजे दहिवडी ता. माण येथील संपूर्ण दहिवडी शहर व त्यामधील वाड्या वस्त्या हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून उपविभागीय अधिकारी Read More..

WhatsApp
वाढीव वीजबिलासंदर्भातील नागठाणे येथील स्वाभिमानीच्या आंदोलनास स्थगिती
वाढीव वीजबिलासंदर्भातील नागठाणे येथील स्वाभिमानीच्या आंदोलनास स्थगिती

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2021 05:32 PM

नागठाणे : महावितरणकडून सध्या सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्वच थकीत वीजबिलापोटीच्या अन्यायकारक वसुलीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नागठाणे (ता. सातारा) येथे बुधवारी वीज वितरण कंपनीविरोधात होणार्‍या आक्रोश मोर्चास काही कालावधीसाठी स्थगिती Read More..

WhatsApp
जिल्ह्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित
जिल्ह्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 22, 2021 09:51 PM

सातारा : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 36 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 177 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आणखी 177 जण कोरोनामुक्तजिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत Read More..

WhatsApp
जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी
जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 22, 2021 05:12 PM

सातारा : ‘राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपापयोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू केलेली आहे,’ अशी माहिती पालकमंत्री Read More..

WhatsApp
शिवरायांच्या ‘राज्यशैली’चे अनुकरण केल्यास ‘भारत’ महासत्ता बनेल
शिवरायांच्या ‘राज्यशैली’चे अनुकरण केल्यास ‘भारत’ महासत्ता बनेल

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 22, 2021 04:29 PM

सातारा : ‘शिवगान स्पर्धेमुळे, शिवरायांच्या शौर्य, ध्यर्य, पराक्रम, बुद्धिचातुर्य, स्वयंशिस्त आदी गुणांचा प्रसार होऊन ते अंगीकारण्याची जाणीव जागृती झाली आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने आयोजित करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील. तसेच युगपुरुष Read More..

WhatsApp
छ. शिवरायांचा विचार म. फुल्यांनी रुजवला
छ. शिवरायांचा विचार म. फुल्यांनी रुजवला

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 22, 2021 03:35 PM

सातारा : ‘छत्रपती शिवरायांचा इतिहास उजेडात आणण्याबरोबरच त्यांचा मानवी कल्याणाचा विचार महात्मा जोतिराव फुल्यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. रायगडावरील छत्रपतींची समाधी शोधून जगातील पहिली जयंती त्यांनी साजरी केली. शिवरायांवरील पहिला पोवाडाही म. फुल्यांनी Read More..

WhatsApp
जिल्ह्यात दिवसभरात 93 कोरोनाबाधित
जिल्ह्यात दिवसभरात 93 कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 09:35 PM

सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 93 बाधितांची नोंद झाली असून, 7 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आणखी 7 जण कोरोनामुक्तजिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 7 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी Read More..

WhatsApp
छ. शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली
छ. शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 04:43 PM

सातारा : ‘मध्ययुगीन काळात अनेक सत्तांनी अनियंत्रित राजेशाहींचा अवलंब केला असताना शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राजेशाहीचा अवलंब केला. शिवकाळातील राजकारण हे समाजहितासाठी होते. जनतेच्या अडचणी सोडविणे त्यांना वेळेत न्याय मिळवून देणे, या गोष्टी महाराज स्वतःचे Read More..

WhatsApp
जिल्ह्यात दिवसभरात 53 कोरोनाबाधित
जिल्ह्यात दिवसभरात 53 कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 09:34 PM

सातारा : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 53 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला असून, 41 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आणखी 41 जण कोरोनामुक्तजिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 41 जण Read More..

WhatsApp