Mar 29, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / SATARA
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 31, 2021 12:28 PM

सातारा : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग 21व्या वर्षी गोडोली येथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. गोडोली मित्र समूह, युवा मोरया सामाजिक संस्था व कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या वतीने आयोजित या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते रवी पवार Read More..

WhatsApp
मेढा येथील विविध विकासकामांसाठी 1 कोटी 76 लाखांचा निधी
मेढा येथील विविध विकासकामांसाठी 1 कोटी 76 लाखांचा निधी

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 31, 2021 12:26 PM

सातारा : मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्यानंतर या शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरोत्थान योजनेतून 9, दलितेत्तर योजनेतून 4 आणि Read More..

WhatsApp
कोरोना लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद
कोरोना लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 24, 2021 12:16 PM

सातारा : कोरोना महामारला आळा घालण्यासाठी लसीकरण युद्ध पातळीवर सुरु आहे. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आहे. शासनाच्या निकषानुसार सातार्‍यात लसीकरण सुरु असून लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणसाठी येणार्‍या नागरिकांचे आ. Read More..

WhatsApp
महिला वर्गाने स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत
महिला वर्गाने स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 24, 2021 12:13 PM

सातारा : ‘महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे, ही काळाची गरज असून संघर्षाच्या क्षणी आपण स्वावलंबी असले पाहिजे,’ असे प्रतिपादन रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार जान्हवी पाटील यांनी केले.  येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला Read More..

WhatsApp
‘जल जीवन मिशन’मध्ये जिल्ह्याची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती
‘जल जीवन मिशन’मध्ये जिल्ह्याची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2021 12:44 PM

सातारा : ‘जन जीवनाशी अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने निगडित असलेल्या शासनाच्या ‘जल जीवन मिशन’मध्ये सातारा जिल्ह्याने 2020-21 मध्ये दिलेल्या उद्दिष्टानुसार 1 लाख 47 हजार 60 इतकी वैयक्तिक नळजोडणी पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे Read More..

WhatsApp
उरमोडी नदीने घेतला मोकळा श्‍वास!
उरमोडी नदीने घेतला मोकळा श्‍वास!

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2021 12:34 PM

सोनवडी : उरमोडी नदीपात्रात गजवडी गावानजीक असलेल्या उरमोडी पुलावर जणू कचर्‍याचे डंपिंग ग्राउंड झाले होते. कोणीही यावे आणि मृत जनावरे आणि कचरा टाकावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच याचा नाहक त्रास हा स्थानिक तसेच पाणीपुरवठा योजना अंतर्गत येणार्‍या गावांना Read More..

WhatsApp
कोरोना काळात ‘हिंदवी’चे काम कौतुकास्पद
कोरोना काळात ‘हिंदवी’चे काम कौतुकास्पद

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2021 11:01 AM

सातारा : ‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शासन नियमांनुसार शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मात्र, हिंदवी पब्लिक स्कूलने डिजिटल क्लास रुम आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून ऑनलाईन शिक्षणाद्वारे Read More..

WhatsApp
जिल्हावासियांनी लसीकरण करून कोरोनावर मात करावी
जिल्हावासियांनी लसीकरण करून कोरोनावर मात करावी

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2021 10:54 AM

सातारा : केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सातारा-जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी आज सातारा जिल्हा रुग्णालयात जाऊन Read More..

WhatsApp
राज्य सरकारच्या विरोधात ‘भाजप’चे सातार्‍यात निषेध आंदोलन
राज्य सरकारच्या विरोधात ‘भाजप’चे सातार्‍यात निषेध आंदोलन

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 21, 2021 12:08 PM

सातारा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली Read More..

WhatsApp
सातारा शहरामध्ये सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद
सातारा शहरामध्ये सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 21, 2021 10:33 AM

सातारा : सातारा शहरामध्ये सायकल चोरी करणार्‍या टोळीचा सातारा ‘एलसीबी’ने पर्दाफाश केला आहे. या टोळीत दोन विधिसंघर्ष बालक अहेत. त्यांच्याकडून सुमारे दीड लाखांच्या 13 सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 15 ऑक्टोबर 2020 रोजी Read More..

WhatsApp
कृषी विभागाच्या योजनांचा सर्वसामान्य शेतकर्‍यांचा लाभ द्यावा
कृषी विभागाच्या योजनांचा सर्वसामान्य शेतकर्‍यांचा लाभ द्यावा

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 20, 2021 10:44 AM

सातारा : ‘कृषी विभाग हा शेतकर्‍यांसाठी असणारा विभाग आहे. या विभागामार्फत ज्या-ज्या योजना शेतकर्‍यांसाठी राबविल्या जातात, त्या प्रभावीपणे राबवून याचा लाभ गरजू शेतकर्‍यांना द्यावा,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी Read More..

WhatsApp
नृत्यामुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही व्यायाम होतो
नृत्यामुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही व्यायाम होतो

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 19, 2021 11:40 AM

सातारा : ‘कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यात मुलांना कोठेही जाण्याचे फिरण्याचे बंद असल्याने त्यांचे बिघडलेले मानसिक स्वास्थ्य सुरळीत करण्यास नृत्य किती फायदेशीर आहे. नृत्यामुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही व्यायाम होत असल्याने सर्व वयोगटातील व्यक्तींनी नृत्य Read More..

WhatsApp
जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी
जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 18, 2021 12:00 PM

सातारा : ‘जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांना टेस्ट करून घेऊनच दुकानात बसावे, अशा टेस्ट करण्यासाठी प्रशासनाकडून मिशन मोडवर काम केले जावे तसेच लस देण्याचा वेग वाढवावा,’ अशा Read More..

WhatsApp
सातारा सैनिक स्कूलच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 300 कोटींची तरतूद
सातारा सैनिक स्कूलच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 300 कोटींची तरतूद

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 18, 2021 11:26 AM

सातारा : येथील सैनिक स्कूल कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभे राहिले आहे. या सैनिक स्कूलच्या विकास कामांसाठी राज्य शासनाने 300 कोटींची तरतूद केली आहे. या सैनिक स्कूलचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी आज सैनिक स्कूलच्या Read More..

WhatsApp
कृष्णा, उरमोडीच्या वाळूला फुटतायत रात्रीचे पाय
कृष्णा, उरमोडीच्या वाळूला फुटतायत रात्रीचे पाय

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 17, 2021 01:15 PM

नागठाणे : सातारा तालुक्यातील कृष्णा व उरमोडी या दोन नदीपात्रातून वाळूमाफियांकडून अवैधरीत्या वाळू उपसा केला जात आहे. रात्रीच्या वेळी हा वाळू उपसा केला जात असून, यातून बक्कळ कमाई वाळूमाफीये करत आहेत. मात्र, महसूल विभाग सुस्तच असलेला दिसत आहे. त्यामुळे वाळूमाफियांचे Read More..

WhatsApp
विद्यार्थ्यांना कवायतीने शारीरिक सामर्थ्य मिळेल
विद्यार्थ्यांना कवायतीने शारीरिक सामर्थ्य मिळेल

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2021 02:24 PM

सातारा : ‘सैनिकी शिक्षणात भारतीय स्वातंत्र्य चळवळ व संविधानाची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. लोकशाहीचे रक्षण आणि हुकूमशाहीला विरोध ही जाणीव विद्यार्थी दशेपासून रुजवली पाहिजे. भारतीय संविधानातील हक्क आणि कर्तव्ये राष्ट्र छात्र दलास माहिती Read More..

WhatsApp
गजा मारणेला अटक करणार्‍या सपोनि अमोल माने व सहकार्‍यांचा ना. देसाईंनी केला गौरव
गजा मारणेला अटक करणार्‍या सपोनि अमोल माने व सहकार्‍यांचा ना. देसाईंनी केला गौरव

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2021 02:13 PM

सातारा : ‘कमी मनुष्यबळ असतानाही मेढा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणे याला अटक केली याबद्दल शासनाकडून योग्य सन्मान व्हावा यासाठी पाठ पुरावा करणार आहे,’ असे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले. गजा मारणेप्रकरणी Read More..

WhatsApp
सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे
सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2021 12:32 PM

सातारा : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा वासियांनी शासनाने तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा तसेच Read More..

WhatsApp
‘जोतिराव गोविंदराव लाड फाउंडेशन’तर्फे महिलांचा सन्मान
‘जोतिराव गोविंदराव लाड फाउंडेशन’तर्फे महिलांचा सन्मान

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2021 11:48 AM

सातारा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्व. जोतिराम गोविंदराव लाड फाउंडेशन आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने शेतकरी व उद्योजक महिलांचा सन्मान करण्यात आला. ज्या शेतकरी व उद्योजक महिला स्वतः खंबीरपणे पुढे येऊन स्वतःसह आपल्या कुटुंबीयांच्या Read More..

WhatsApp
विद्यार्थी चांगले घडल्याचा आनंद खूप मोठा असतो
विद्यार्थी चांगले घडल्याचा आनंद खूप मोठा असतो

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2021 11:37 AM

सातारा : ‘कर्मवीरांनी आम्हाला कष्टांचा संस्कार दिला. त्यामुळे आम्हाला कधीही शेण काढण्याची लाज वाटली नाही. आम्ही विहिरी खोदल्या, भाज्या विकल्या, खडी फोडली त्यामुळे आमचे जीवन चांगले घडले. भाऊराव पाटील यांनी संस्थेची उभारणी केली. पुढच्या काळात त्यांच्या संस्कारात Read More..

WhatsApp