जिल्ह्यात दिवसभरात 264 कोरोनाबाधित

शुक्रवारी 7 बाधितांचा मृत्यू : 925 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 43,233
Published:Oct 16, 2020 04:11 PM | Updated:Oct 16, 2020 04:11 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 264 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 264 बाधितांची नोंद झाली असून, 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 925 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.