सेंद्रिय शेतकरी गटाची औजार बँक वरदान ठरेल

गुरुदत्त काळे यांचे प्रतिपादन : जाखणगाव येथील येस सेंद्रिय शेतकरी गटाच्या औजार बँकेचे पूजन
Published:Feb 24, 2021 10:36 AM | Updated:Feb 24, 2021 10:36 AM
News By : Muktagiri Web Team
सेंद्रिय शेतकरी गटाची औजार बँक वरदान ठरेल

‘जाखणगाव येथील सेंद्रिय शेतकरी गटाची औजार बँक परिसरातील शेतकर्‍यांना सुविधा पुरवणारी फार मोठी एक आदर्शवत यंत्रणा ठरेल, तसेच गट सेंद्रिय निविष्ठाचे हब बनेल,’ असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे यांनी केले.