जिल्ह्यात दिवसभरात 622 कोरोनाबाधित

शुक्रवारी 32 बाधितांचा मृत्यू : 831 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 34,609
Published:Sep 25, 2020 04:20 PM | Updated:Sep 25, 2020 04:20 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 622 कोरोनाबाधित

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, शुक्रवारी नव्या 622 बाधितांची नोंद झाली आहे. तर 32 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 831 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.