यवतेश्‍वरच्या गणेश देवरे यांनी साकारली ‘कोरोना’चे विघ्न दूर करणारी अनोखी गणेश मूर्ती

Published:Aug 10, 2020 09:15 AM | Updated:Aug 10, 2020 09:15 AM
News By : Muktagiri Web Team
यवतेश्‍वरच्या गणेश देवरे यांनी साकारली ‘कोरोना’चे विघ्न दूर करणारी अनोखी गणेश मूर्ती

सातारा येथील यवतेश्‍वर ठिकाणचे मूर्तिकार गणेश देवरे यांनी कोरोनाचे विघ्न दूर करणारी गणेश मूर्तीची प्रतिकृती तयार केली आहे.