जिल्ह्यात दिवसभरात 19 कोरोनाबाधित

रविवारी दोन बाधितांचा मृत्यू : 12 जण कोरोनामुक्त
Published:Jan 10, 2021 09:30 PM | Updated:Jan 10, 2021 09:30 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 19 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 19 बाधितांची नोंद झाली असून, दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान दोन मृत्यू झाला तर 12 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.