कराडच्या नगराध्यक्षांना पदाच्या पावित्र्याचे भान नाही

कोविडसाठी नव्हे मिरवण्यासाठी फिरणे : सभापती स्मिता हुलवान
Published:Apr 09, 2021 03:37 PM | Updated:Apr 09, 2021 03:37 PM
News By : Muktagiri Web Team
 कराडच्या नगराध्यक्षांना पदाच्या पावित्र्याचे भान नाही

कोविडसाठी नव्हे मिरवण्यासाठीच कराडच्या नगराध्यक्षा ग्राऊंड लेव्हल काम करत असल्याचे सांगत आहे. मात्र त्या ग्राऊंडवर नव्हे तर मिरवण्यासाठीच काम करतात. कोणी वारले असले तरी त्या ठिकाणी भेट दिली की, त्याचे फोटो काढता हे मिरवणे नाही तर काय, त्याचप्रमाणे कोविडसाठी आपण फिरला असे म्हणता तर कोविडसाठी फिरणे नव्हते तर निव्वळ मिरवण्यासाठीच फिरत होतात, तेही वारंवार आम्ही सिद्ध केले आहे.- सौ. स्मिता हुलवान