जिल्ह्यात दिवसभरात 196 कोरोनाबाधित

गुरुवारी 10 बाधितांचा मृत्यू : 275 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 46,219
Published:Oct 29, 2020 03:46 PM | Updated:Oct 29, 2020 03:46 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 196 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 196 बाधितांची नोंद झाली असून, 10 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 275 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.