जिल्ह्यात दिवसभरात 314 कोरोनाबाधित

शुक्रवारी 13 बाधितांचा मृत्यू : 557 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 41,295
Published:Oct 09, 2020 04:43 PM | Updated:Oct 09, 2020 04:43 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 314 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 314 बाधितांची नोंद झाली असून, 13 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 557 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.