कराडचे तलाठी सागर पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात 

सातबारा उताऱ्यावर नाव दुरूस्तीसाठी  मागितले होते 40 हजार
Published:Aug 29, 2022 08:09 PM | Updated:Aug 29, 2022 08:09 PM
News By : Satara
कराडचे तलाठी सागर पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात 

कराड : कराडात ऑनलाईन सातबारा उतार्‍रावर नाव दुरुस्ती करण्यासाठी कराडचे तलाठी सागर पाटील यानी 40 हजारांची लाच मागितलयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आल्याने पुन्हा एकदा कराड तलाठी कार्यालय चर्चेत आले आहे.