जिल्ह्यात दिवसभरात 177 कोरोनाबाधित

सोमवारी 8 बाधितांचा मृत्यू : 144 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 48,155
Published:Nov 09, 2020 03:53 PM | Updated:Nov 09, 2020 03:53 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 177 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 177 बाधितांची नोंद झाली असून, 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 144 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.