वाईमध्ये कोरोनाबाधिताची आत्महत्या

उपचार सुरू असतानाच रुग्णालयातून बाहेर पळून कृष्णा नदीपात्रात मारली उडी
Published:Sep 06, 2020 03:07 PM | Updated:Sep 06, 2020 03:07 PM
News By : Muktagiri Web Team
वाईमध्ये कोरोनाबाधिताची आत्महत्या

येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु असणार्‍या रुग्णाने आजाराला कंटाळून व नैराश्यातून रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत पळून जाऊन कृष्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली. संचित कोविडं रुग्णालयानजीक आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.