रहिमतपूरमध्ये होणार सार्वजनिक मंडळ विरहित गणेशोत्सव 

पोलीस प्रशासन, पालिका व गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत एकमुखी निर्णय 
Published:Aug 18, 2020 01:24 PM | Updated:Aug 18, 2020 01:24 PM
News By : Muktagiri Web Team
रहिमतपूरमध्ये होणार सार्वजनिक मंडळ विरहित गणेशोत्सव 

रहिमतपूरमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव  तालुक्यातील व कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या रहिमतपूर शहरामध्ये कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून मंडळ विरहित गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.