जिल्ह्यात 237 जण कोरोनाबाधित

उपचारादरम्यान 5 बाधितांचा मृत्यू : एकूण रुग्णसंख्या 47,169
Published:Nov 03, 2020 04:21 PM | Updated:Nov 03, 2020 04:21 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात 237 जण कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 237 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर 5 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.