वर्धन कारखान्याचा २७०१ रु दर जाहीर

स्वाभिमानी व कारखान्याच्या बैठकित निर्णय
Published:Nov 21, 2022 05:43 PM | Updated:Nov 21, 2022 05:43 PM
News By : पुसेसावळी L आशपाक बागवान
वर्धन कारखान्याचा २७०१ रु दर जाहीर

शेतकऱ्यांच्या हक्काचे व्यासपीठ तयार व्हावे या भावनेतून व शेतकऱ्यांच्या मागणीतून वर्धनची निर्मिती झाली आहॆ. चालू हंगामात २७०१ दर देण्याचे आपल्या सर्वांच्या साथीने व साक्षीने देण्याचे कबूल करीत आहेत, आजपर्यंत शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखविला आहे तो जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - धैर्यशील कदम, चेअरमन, वर्धन कारखाना