जिल्ह्यात दिवसभरात 371 कोरोनाबाधित

शुक्रवारी 27 बाधितांचा मृत्यू : 595 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 38,718
Published:Oct 02, 2020 04:26 PM | Updated:Oct 02, 2020 04:26 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 371 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 371 बाधितांची नोंद झाली असून, 27 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 595 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.