सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे

नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
Published:Mar 15, 2021 12:32 PM | Updated:Mar 15, 2021 12:32 PM
News By : Muktagiri Web Team
सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे

पोलीस विभाग व नगर परिषदेला विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले.