नृत्यामुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही व्यायाम होतो

महेश सोनावणे यांचे मत : ‘रिदम्’ने केला मुलींबरोबर मतांचाही सत्कार
Published:Mar 19, 2021 11:40 AM | Updated:Mar 19, 2021 11:40 AM
News By : Muktagiri Web Team
नृत्यामुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही व्यायाम होतो

‘कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यात मुलांना कोठेही जाण्याचे फिरण्याचे बंद असल्याने त्यांचे बिघडलेले मानसिक स्वास्थ्य सुरळीत करण्यास नृत्य किती फायदेशीर आहे. नृत्यामुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही व्यायाम होत असल्याने सर्व वयोगटातील व्यक्तींनी नृत्य केल्यास आपले स्वास्थ्य निरोगी राण्यासाठी मदत होईल,’ असे मत यावेळी अभिनेता दिग्दर्शक महेश सोनावणे यांनी व्यक्त केले.