महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या

खा.श्रीनिवास पाटील यांची लोकसभेत जोरदार मागणी
Published:2 y 1 m 1 d 14 hrs 57 min 50 sec ago | Updated:2 y 1 m 1 d 14 hrs 57 min 50 sec ago
News By : कराड | संदीप चेणगे
महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या

खा.श्रीनिवास पाटलांचा मराठीबाणा - खा.श्रीनिवास पाटील यांचे मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. तर ग्रामीण मराठी भाषा बोलतानाची त्यांची वेगळी अशी शैली आहे. लोकसभेत ते सातारा मतदारसंघातील प्रश्न विविध भाषातून मांडताना दिसून येतात. महाबळेश्वर व पाचगणीच्या विकासासाठी बोलताना त्यांनी मराठी भाषेची आवर्जुन निवड केली. संसदेत त्यांनी मराठीतून केलेल्या भाषणाने सभागृहाचे लक्ष वेधले.