जिल्ह्यात दिवसभरात 74 कोरोनाबाधित

गुरुवारी दोन बाधितांचा मृत्यू : 101 जण कोरोनामुक्त
Published:Feb 18, 2021 04:32 PM | Updated:Feb 18, 2021 04:32 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 74 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 74 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 101 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.