जिल्ह्यात दिवसभरात 83 कोरोनाबाधित

मंगळवारी एका बाधिताचा मृत्यू : 68 जण कोरोनामुक्त
Published:Jan 05, 2021 04:22 PM | Updated:Jan 05, 2021 04:22 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 83 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 83 बाधितांची नोंद झाली असून, 68 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.