जयललितांच्या जयंतीनिमित्त ‘थलायवी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

Published:3 y 2 m 15 hrs 28 min 53 sec ago | Updated:3 y 2 m 15 hrs 28 min 53 sec ago
News By : Muktagiri Web Team
जयललितांच्या जयंतीनिमित्त ‘थलायवी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिने कुठलं वादग्रस्त वक्तव्य वगैरे केलेलं नाहीये. तर आता ती चर्चेत आहे तिच्या आगामी चित्रपटामुळे.