भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर

संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे मत : फलटण येथील मलनि:स्सारण केंद्राचे भूमिपूजन
Published:Apr 02, 2021 07:02 PM | Updated:Apr 02, 2021 07:02 PM
News By : Muktagiri Web Team
भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर

‘फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. भूमिपूजन करत असलेल्या मलनि:स्सारण केंद्रामुळे फलटण तालुक्यातील शेजारी व सर्वसामान्य नागरिकांना वापरायचे पाणी उपलब्ध होणार आहे,’ असे मत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.