डाळमोडीत औषधे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून कोरोनाग्रस्तांना दिलासा

खटाव तालुका सोशल फाउंडेशन व विजयदादा शिंदे मित्र मंडळाचा पुढाकार
Published:Sep 19, 2020 02:56 PM | Updated:Sep 19, 2020 02:56 PM
News By : Muktagiri Web Team
डाळमोडीत औषधे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून कोरोनाग्रस्तांना दिलासा

खटाव तालुक्यात बहुतांशी गावात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सुरुवातीच्या काळात एखाद्या गावात रुग्ण आढळून आला की त्या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी आदींसह इतर अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा त्या गावात जाऊन गावातील प्रमुख पदाधिकार्‍यांना खबरदारीच्या सूचना देत होता.