जिल्ह्यात दिवसभरात 82 कोरोनाबाधित

शनिवारी 5 बाधितांचा मृत्यू : 173 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 54,088
Published:Dec 19, 2020 08:40 PM | Updated:Dec 19, 2020 08:40 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 82 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 82 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 173 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.