सातारा कोविड हॉस्पिटलसाठी ‘पोदार एज्युकेशन स्पोर्टस् अँड ट्रस्ट मुंबई व पोदार स्कूल’तर्फे आर्थिक मदत

Published:Oct 11, 2020 05:46 PM | Updated:Oct 11, 2020 05:46 PM
News By : Muktagiri Web Team
सातारा कोविड हॉस्पिटलसाठी ‘पोदार एज्युकेशन स्पोर्टस् अँड ट्रस्ट मुंबई व पोदार स्कूल’तर्फे आर्थिक मदत

सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात आलेल्या सुसज्ज जिल्हा कोविड सेंटर हॉस्पिटलला पोदार एज्युकेशन स्पोर्टस् अँड ट्रस्ट मुंबई यांनी अडीच लाखांचा धनादेश व पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा, यांच्याकडून एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्त केला.