जिल्ह्यात दिवसभरात 58 कोरोनाबाधित

रविवारी एकाचा मृत्यू : 11 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 55,064
Published:Jan 03, 2021 03:58 PM | Updated:Jan 03, 2021 03:58 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 58 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 58 बाधितांची नोंद झाली असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर 11 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.