दहावी बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर

Published:Jan 21, 2021 05:53 PM | Updated:Jan 21, 2021 05:53 PM
News By : Muktagiri Web Team
दहावी बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर

इयत्ता दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ च्या दरम्यान घेतली जाईल. तर निकाल ऑगस्ट २०२१ च्या अखेरीस जाहीर केला जाणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेतली जाईळ. तर निकाल जुलै २०२१ च्या अखेरीस जाहीर केला जाईल.