डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रोखण्यासाठी उद्या कराडकरांचा मोर्चा

Published:Oct 02, 2020 05:00 PM | Updated:Oct 02, 2020 05:00 PM
News By : Muktagiri Web Team
डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रोखण्यासाठी उद्या कराडकरांचा मोर्चा

पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांची राजकीय हेतूने अचानक व अन्यायकारक तडकाफडकी झालेल्या बदलीचा निषेधार्थ उद्या सकाळी 11.30 वाजता कराडकर मोर्चा काढून प्रांत व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध नोंदवणार आहेत