जिल्ह्यात दिवसभरात 156 कोरोनाबाधित

शुक्रवारी 8 बाधितांचा मृत्यू : 333 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 46,375
Published:Oct 30, 2020 03:13 PM | Updated:Oct 30, 2020 03:13 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 156 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 156 बाधितांची नोंद झाली असून, 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 333 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.