जिल्ह्यात दिवसभरात 242 कोरोनाबाधित

सोमवारी 10 बाधितांचा मृत्यू : 338 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 42,076
Published:Oct 12, 2020 04:38 PM | Updated:Oct 12, 2020 04:38 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 242 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 242 बाधितांची नोंद झाली असून, 10 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 338 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.