जिल्ह्यात दिवसभरात 278 कोरोनाबाधित

शनिवारी 7 बाधितांचा मृत्यू : 698 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 43,511
Published:3 y 6 m 1 d 16 hrs 47 min 44 sec ago | Updated:3 y 6 m 1 d 16 hrs 47 min 44 sec ago
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 278 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 278 बाधितांची नोंद झाली असून, 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 698 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.