वडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार

Published:Jun 02, 2021 05:00 PM | Updated:Jun 02, 2021 05:00 PM
News By : Muktagiri Web Team
वडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार

वडूज आगार प्रशासनाच्या वतीने सात अधिकारी, कर्मचार्‍यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये वाहतुक नियंत्रक संभाजीराव इंगळे, सहाय्यक वाहतुक अधिक्षक पोपटराव सानप, चालक हणमंतराव जठार, कार्यशाळा कारागीर बाळासाहेब देशमाने, अरुण जाधव, वाहक कदम (पुसेसावळी), वॉचमन काळे यांचा समावेश आहे.