जिल्ह्यात दिवसभरात 244 कोरोनाबाधित

रविवारी 8 बाधितांचा मृत्यू : 125 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 46,775
Published:Nov 01, 2020 09:24 PM | Updated:Nov 01, 2020 09:24 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 244 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 244 बाधितांची नोंद झाली असून, 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 125 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.