निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा : मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल चिंता
Published:Mar 28, 2021 02:47 PM | Updated:Mar 28, 2021 02:47 PM
News By : Muktagiri Web Team
  निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा :  मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू वाढण्याची भीती. मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश