नागठाण्यात भीषण अपघातात दोन ठार 

महामार्गालगत थांबलेल्या टेम्पोला कारची धडक : चार जखमी
Published:Aug 03, 2022 05:53 PM | Updated:Aug 03, 2022 05:53 PM
News By : Satara
नागठाण्यात भीषण अपघातात दोन ठार 

नागठाणे : ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर नागठाणे (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गालगत थांबलेल्या मालवाहक टेंपोला भरधाव वेगाने आलेल्या वॅगन-आर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील वयोवृद्ध दांपत्य ठार झाले.