जिल्ह्यात दिवसभरात 107 कोरोनाबाधित

शनिवारी दोन बाधितांचा मृत्यू : 45 जण कोरोनामुक्त
Published:Feb 13, 2021 04:05 PM | Updated:Feb 13, 2021 04:05 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 107 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 107 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 45 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.