जिल्ह्यात दिवसभरात 90 कोरोनाबाधित

शुक्रवारी दोन बाधितांचा मृत्यू : 59 जण कोरोनामुक्त
Published:Jan 08, 2021 09:38 PM | Updated:Jan 08, 2021 09:38 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 90 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 90 बाधितांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, 59 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.