जिल्ह्यात दिवसभरात 187 कोरोनाबाधित

सोमवारी 6 बाधितांचा मृत्यू : 535 जण कोरोनामुक्त
Published:Oct 26, 2020 04:16 PM | Updated:Oct 26, 2020 04:16 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 187 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 187 बाधितांची नोंद झाली असून, 6 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 535 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.