जिल्ह्यात दिवसभरात 246 कोरोनाबाधित

बुधवारी 7 बाधितांचा मृत्यू : 817 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 49,297
Published:Nov 18, 2020 09:42 PM | Updated:Nov 18, 2020 09:42 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 246 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 246 बाधितांची नोंद झाली असून, 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 817 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.