जिल्ह्यात दिवसभरात 316 कोरोनाबाधित

शनिवारी 14 बाधितांचा मृत्यू : 359 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 41,611
Published:Oct 10, 2020 04:16 PM | Updated:Oct 10, 2020 04:16 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 316 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 316 बाधितांची नोंद झाली असून, 14 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 359 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.