जिल्ह्यात दिवसभरात 33 कोरोनाबाधित

सोमवारी दोन बाधितांचा मृत्यू : 30 जण कोरोनामुक्त
Published:Jan 11, 2021 04:08 PM | Updated:Jan 11, 2021 04:08 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 33 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 33 बाधितांची नोंद झाली असून, दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान दोन मृत्यू झाला तर 30 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.