जिल्ह्यातील दोन डीवायएसपी मॅटमध्ये

Published:Oct 03, 2020 10:38 PM | Updated:Oct 03, 2020 10:38 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यातील दोन डीवायएसपी मॅटमध्ये

राज्य सरकारने नुकतेच आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. त्यानंतर डीवायएसपी,एसीपी पदावरील राज्यभरातील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले. सरकारच्या याच आदेशाविरोधात कराडचे डीवायएसपी सुरज गुरव व दहिवडीचे डीवायएसपी बाबूराव महामुनी यांनी 'मॅट'मध्ये धाव घेतली आहे.